पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आचार्य प्र. के. अत्रे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस सभागृह नेते एकनाथ पवार व स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आचार्य अत्रे रंगमदिर, संत तुकारामनगर, पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास नगरसेविका सुजाता पालांडे, सहाय्यक आयुक्त संदीप खोत, अण्णा बोदडे, आचार्य अत्रे रंगमंदिराचे व्यवस्थापक विजय घावटे, उद्यान निरीक्षक जयदेव पटेल, मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, जनसंपर्क विभागाचे मुख्य लिपिक रमेश भोसले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 2 =