चौफेर न्यूज

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 97 व्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या हस्ते निगडीतील आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

महिला प्रदेश कॉंग्रेसच्या सचिव बिंदू तिवारी, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालीया, चिंचवड युवा अध्यक्ष मयुर जैयस्वाल, ज्येष्ठ नागरीक सेलचे अध्यक्ष लक्ष्मण रुपनर, भाऊसाहेब मुगूटमल, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशूराम गुंजाळ, एन्‌एसयुआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, सज्जी वर्की, संकेत बो-हाडे, राजन नायर, सुनिल राऊत, विठ्ठल कळसे, पांडूरंग जगताप, महेंद्र बनसोडे, राजू कुंभार, मकर यादव, शशीभाऊ कांबळे, भापकर नारखेडे, सुधाकर वावरे, अक्षय शिंदे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 + seven =