चौफेर न्यूज – उंभरे ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी राहुल आहिरे यांनी बिनविरोध निवड झाली. शनिवारी दि. १५ रोजी उंभरे ग्रामपंचायतीची निवड झाली.

यामध्ये, सरपंच- अनंत शिवाजी अकलाडे (बापु), तर सदस्यपदी – संदीप (सोपान) शेवाळे, राहुल अहिरे (मुन्ना), रमण पानपाटील, पुरमल माळीच, वैशाली देवरे, सुनिता सोनवणे, बकुबाई गायकवाड, दगुबाई पवार यांची निवड झाली. निवडीबद्दल सर्व नवनियुक्त सरपंच आणि सदस्यांचे तालुकास्तरातून अभिनंदन होत आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या संधीचे सोने करून गावाच्या विकासासाठी योग्य निर्णय घेणार असल्याचे मत राहुल आहिरे यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine − four =