चौफेर न्यूज –  ‘पीएमपी’ची चिंचवड ते राजगुरूनगर बस सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून राजगुरूनगर या ठिकाणी कामासाठी जाणारा नोकरदार वर्ग जास्त आहे. राजगुरूनगरपर्यंत जाण्यासाठी दोन बस बदलून जाव्या लागतात. त्यासाठी चिंचवड ते राजगुरूनगरपर्यंत बस सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

चिंचवड ते राजगुरूनगरपर्यंत टेल्को, लांडेवाडी, भोसरी, मोशी, चाकण आदी मार्गावर ही बस असावी ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे निवेदन मदन जोशी यांनी पीएमपीएल प्रशासनाला दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 3 =