छडवेल कोर्डे : साक्री तालुक्रातील छडवेल कोर्डे परिसरातील 33 गावांच्रा विजेची समस्रा दूर होण्राचा मार्ग मोकळा झाला आहे. छडवेल रेथील 33 केव्ही वाहिनी वाल्हवे उपकेंद्राला जोडण्रासंदर्भात रेथील सामाजिक कार्रकर्ते पंडीत बेडसे रांनी मुख्रमंत्र्रांना पत्र लिहून 2 ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता.
बेडसे रांनी केलेल्रा रा महत्त्वपूर्ण
मागणीची दखल घेवून सदर काम मे 2017 पर्रंत पूर्ण करण्राची लेखी हमी विज वितरण कंपनीने दिली आहे. त्रामुळे उपोषण स्थगित करण्रात आले. मात्र, मे 2017च्रा आत पाराभूत आराखडा दोन अंतर्गत धुळे
सर्कलमधून उर्वरित अंदाजे 60 लाख रुपरे मंजूर होवून कामाला सुरुवात करण्रात आली आहे. रा कामाच्रा उद्घाटनाप्रसंगी छडवेल कोर्डे ग्रामस्थांच्रा वतीने कार्रक्रमाचे आरोजन करण्रात आले. रावेळी उपकार्रकारी अभिरंता पंकज वानखेडे, सहाय्रक अभिरंता कपिल सानप, साक्री शहर सहाय्रक अभिरंता एस.पी.नागरे, कनिष्ठ अभिरंता एस.के. बेंद्रे, सहाय्रक अभिरंता रोहीत पाटील, छडवेलचे सरपंच सुरेश मालचे, माजी उपसरपंच संभाजी बेडसे, ग्रा.पं.सदस्र गोकुळ बेडसे, रतिलाल मालचे, पत्रकार प्रा.भरत जगदाळे, पंडीत बेडसे, चंद्रकांत बेडसे, वसीम पठाण, रोगेश बेडसे, ललीत साळुंखे, संतोष बोरसे, हरिष साळुंखे व ग्रामस्थ उपस्थित होते.
रावेळी पंडीत बेडसे, प्रा. जगदाळे व उपकार्रकारी अभिरंता पंकज वानखेडे रांनी मनोगत व्रक्त केले. सूत्रसंचालन सचिन बेडसे रांनी तर आभार चंद्रकांत बेडसे रांनी मानले. अधीक्षक अभिरंता डी. व्ही. पडळकर, कार्रकारी अभिरंता एस.पी.सरग, अधीक्षक अभिरंता अशोक साळुंखे रांचे ग्रामस्थांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + nine =