विरोधीपक्षाने सभागृहात कर्जमाफीची मागणी केली तेव्हा कर्जमाफी दिली असती तर अनेकांचे जीव वाचले असते. कर्ज माफीसाठी समिती कसली नेमता, कर्जाचा आकडा काढला मग वाट कसली बघताय, केवळ लाल दिव्याच्या गाडीतून  फिरवायलाच मंत्री झालात का ? असा सवालही अजीत पवारांनी सरकारला विचारला.

 शेतकऱ्याला बडवले जाते आहे. शेतकरी लाखांचा पोशींदा आहे. त्याला कर्जमाफी दिलीच पाहिजे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही अजीत पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine − nine =