नाशिक 

कार्यकारी सहायक – १ जागा

शैक्षणिक पात्रता एमबीए / पदव्युत्तर पदवी (Urban Management and Governance/ Town Planning) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

 

शाखा अभियंता (स्थापत्य) – १ जागा

शैक्षणिक पात्रता – बी.ई (सिव्हील) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

विभाग अभियंता (विद्युत) – १ जागा

शैक्षणिक पात्रता बी.ई (इलेक्ट्रिकल) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

 

प्रशासकीय अधिकारी – १ जागा

शैक्षणिक पात्रता – एमबीए (Operations)/ एमबीए (HR) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

 

संहिता लेखक/ आयईसी तज्ञ – १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदवी (मास मीडिया / मास कम्युनिकेशन्स / पत्रकारिता) आणि किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक

 

ऑफिस सहायक – ४ जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, एमएस-सीआयटी आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. आवश्यक

अर्ज पाठविण्याचा पत्ता – नाशिक महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, c/o. नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटी सेल, पहिला मजला, राजीव गांधी भवन, पुरंदरे कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक -४२२००२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० एप्रिल २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/LEzEmc

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 2 =