चौफेर न्यूज –

सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्किम, दिल्लीअंतर्गत ‘फार्मासिस्ट एन्ट्री ग्रेड’ एकूण १२१ पदे आणि ‘ईसीजी टेक्निशियन’ एकूण ४ पदे या पदांची भरती.

१) फार्मासिस्ट (अ‍ॅलोपॅथिक)- ९७ पदे (अजा- ५, अज- ९, इमाव- ३४, खुला- ४९) (३ पदे माजी सनिक आणि ४ पदे विकलांगांसाठी राखीव)

२) फार्मासिस्ट (होमिओपॅथिक)- ९ पदे (अजा- २, अज- १, इमाव- १, खुला- ४)

३) फार्मासिस्ट (आयुर्वेदिक)- १० पदे (अजा- २, अज- २, इमाव- २, खुला- ४)

४) फार्मासिस्ट (यूनानी)- ५ पदे (अजा- १, इमाव- २, खुला- २)

५) ईसीजी टेक्निशियन (ज्युनियर)- ४ पदे (इमाव- १, खुला- ३)

पात्रता- १ ते ४ पदांसाठी

(i) बारावी (विज्ञान पी.सी.बी. विषयांसह), (ii) संबंधित विषयातील डिप्लोमा, (iii) २ वर्षांचा अनुभव. (फार्मासिस्ट- होमिओपॅथी पदांसाठी अनुभवाची आवश्यकता नाही) किंवा (फार्मासिस्ट- अ‍ॅलोपॅथिक) आणि (फार्मासिस्ट- युनानी) पदांसाठी संबंधित विषयातील पदवीधारक पात्र आहेत. अनुभवाची अट नाही.

पद क्र. ५ ईसीजी टेक्निशियन (ज्युनियर) पदांसाठी पात्रता- (i) बारावी (विज्ञान) उत्तीर्ण. (ii) संबंधित डिप्लोमा उत्तीर्ण.

(i) १ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा- सर्व पदांसाठी- दि. २७ सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे. (इमाव- २८ वर्षेपर्यंत; अजा/अज- ३० वर्षेपर्यंत; विकलांग- ३५ वर्षेपर्यंत)

अर्जाचे शुल्क- रु. ५००/- (महिला/ अजा/ अज/ विकलांग यांना फी माफ).

निवड पद्धती- संगणकावर आधारित लेखी परीक्षा- (i) जनरल नॉलेज २० प्रश्न, (ii) लॉजिकल रिझिनग- २० प्रश्न, (iii) इंग्लिश किंवा हिंदी लँग्वेज- २० प्रश्न आणि (iv) संबंधित विषयावर आधारित- ४० प्रश्न. एकूण १०० प्रश्न. वेतन दरमहा रु. ४२,०००/-. प्रोबेशन कालावधी २ वर्षांचा असेल.

ऑनलाइन अर्ज https://cghsrecruitment.mahaonline.gov.in   या संकेतस्थळावर दि. २७ सप्टेंबर २०१८ पर्यंत करावेत.

महाराष्ट्र शासन, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, अमरावती – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा- २०१९च्या पूर्व परीक्षेपर्यंत विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी प्रवेश.

प्रवेश क्षमता एकूण- ७० (१० जागा बार्टीद्वारा अनुदानित)

पात्रता- (अ) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, (ब) उमेदवाराचे वय. दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी २१-३२ वर्षे (इमाव- ३५ वर्षेपर्यंत, अजा/अज- ३७ वर्षेपर्यंत).

प्रवेश अर्ज शुल्क- रु. ३००/- (अजा/ विजा/ भज/ इमाव/ विमाप्र – रु. १५०/-)

प्रवेश परीक्षा पद्धती- २०० गुणांची भाग १) सामान्य अध्ययन- १०० गुण व भाग २)

सीसॅट- १०० गुण. (नागरी सेवा (पूर्व) परीक्षा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असतील.)

प्रवेश परीक्षा दि. १४ ऑक्टोबर २०१८ रोजी स. ११ ते दु. १ वाजेपर्यंत होईल.

परीक्षा केंद्र- फक्त अमरावती.

ऑनलाइन अर्ज www.preiasamt.in या संकेतस्थळावर दि. २६ सप्टेंबर २०१८ पर्यंत करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen + 3 =