पिंपरी चिंचवड : सुभेदार रामजी आंबेडकरनगर पिंपरी येथे बौद्ध जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित अन्नदानाच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येनी नागरिकांनी हजेरी लावत लाभ घेतला. नगरसेवक संदिप वाघेरे, मोनिका सुरेश निकाळजे, मनोज जगताप, राकेश वाघमारे, राहुल घोक्षे, सिध्दार्थ गायसमुद्रे, गौतम सोनवणे, भुषण डुलगुज तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two × 2 =