चौफेर न्यूज –  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची ३१ ऑगस्टपासून सुरु झाली जनसंघर्ष यात्रा सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यातून आज पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाली आहे. नवी सांगवी येथील नटसम्राट निळू फुले सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुवा, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला प्रदेशाध्यक्षा चारूलता टोकस, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळासाहेब शिवरकर, उल्हास पवार, सरचिटणीस रत्नाकर महाजन आदींसह प्रदेश कार्यकारीणीतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × three =