चौफेर न्यूज  – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी मनसे गटनेते सचिन चिखले, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, माजी नगरसदस्य बन्सी पारटे, परिट सेवामंडळाचे उपाध्यक्ष गजानन गवळी, रमेश बोंद्रे, राष्ट्रसंत गाडगेबाबा सेवाभावी संस्था, चिंचवडचे सुनिल अभंग, किशोर लोंढे, नरेश कदम, आकाश जवळकर, विशाल गायकवाड, प्रशांत दळवी, अनिल जाधव, राजेंद्र पवार, महादेव राऊत, देवीदास गायकवाड, विजय पवार, वैशाली राऊत, सपना अभंग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

sixteen + 13 =