पिंपळनरेयेथील प्रचिती प्री- प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच त्यांचा दैनंदिन अभ्यासाचा सराव म्हणून विविध विषयांचा अभ्यास घेण्यात आला.

यामध्ये, एलकेजीच्या विद्यार्थ्यांनी A to Z इंग्रजी लेटर सादर केले. युकेजी विद्यार्थ्यांनी Days of the week सादर केले. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश विषयातील कविता,  दुसरी वर्ग – 12 चा Table, तर तिसरी च्या वर्गात Non livings things चे गुणधर्म स्पष्टीकरण सादर करण्यात आले. यासाठी, शिक्षिका  निलिमा देसले, कृषाली भदाणे, अनिता पाटील, पूजा नेरकर, वर्षा भामरे, अर्चना देसले, ज्योत्स्ना भदाणे, अश्विनी पगार या शिक्षकांनी विविध उपक्रम राबविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 + eight =