चौफेर न्यूज – पिंपळनेर येथील प्रचिती प्री-प्रायमरी स्कूलमध्ये बुधवार रोजी क्रांतीज्योती ‘सावित्रीबाई फुले’ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सावित्रीबाईंच्या प्रतिमा पूजनाने झाली. अश्विनी पगार यांनी सावित्रीबाई यांच्या जिवनाबद्दल माहिती दिली. प्राचार्या वैशाली लाडे क्रांतीज्योतींच्या कार्याची माहिती विषय केली. तसेच, राहुल पाटील मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 + 17 =