चौफेर न्यूज –  पिंपळे सौदागरमध्ये बंगाली नववर्ष अर्थात बैसाखी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पिंपळे सौदागर ओकियोनतान परिषदेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन  करण्यात आले होते. उत्सवाला आमदार लक्ष्मण जगताप यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक शत्रूघन काटे उपस्थित होते. प्रसंगी जॉली मुखर्जी आणि त्यांच्या साथीदारांनी आर डी बर्मन यांच्या गीतांचं सादरीकरण करत उपस्थितांचे मने जिंकली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × one =