पिंपरी : पिंपरी पीएफ पोस्ट ऑफिसमधील पोस्टमन अरुण लक्ष्मण सुतार हे 38 वर्षाच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. निवृत्तीचा सत्कार समारंभ पिंपरी पीएफ पोस्ट ऑफिसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जनसंपर्क निरीक्षक संपत डुंबरे रंगनाथ डगळे, सुरेश शेलार, नॅशनल युनियन ऑफ पोस्टल विमाचे डी.आ.देवकर, काळूराम पारखी, प्रकाश सोंडकर, दिलीप गोडसे, पिंपरी पीएफचे पोस्टमन राहुल पवार, अशोक बाराथे, अरुण भूजबळ, बाबूराव बारगळ, कैलास गायकवाड, डाक सहाय्यक दीपक गावारी, पोस्टल कर्मचारी व सुतार यांचे नातेवाईक उपस्थित होते. सदर प्रसंगी अरुण सुतार यांना सर्व स्टाफतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six + 4 =