साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल येथे वर्ष २०१८-१९ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण इ.८ वी वर्गातील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.

या परिक्षेत एकूण १९ विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण यश संपादन केले.  या यशाबद्दल त्यांचा महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेमार्फत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.  या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील यांनी कौतुक केले. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी, प्राचार्य अतुल देव, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten − eight =