चौफेर न्यूज –

  • सीए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाऊंटंट – ५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सीए / आयसीडब्ल्यूए

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2wwzLIv

  • ट्रेजरी डीलर (Domestic) – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

 

  • ट्रेजरी डीलर (Forex) – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – एमबीए / सीए / सीएफए / आयसीडब्ल्यूए आणि ३/४ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

  • इकोनॉमिस्ट (स्केल IV) – १ जागा

शैक्षणिक पात्रता – पीएच.डी (इकोनॉमिक्स) आणि ६ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २८ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

  • इकोनॉमिस्ट (स्केल II) – १ जागा

शैक्षणिक पात्रता – इकोनॉमिक्स पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

 

  • मॅनेजर (कॉस्टिंग) – १ जागा

शैक्षणिक पात्रता – आयसीडब्ल्यूए / एमए (इकोनॉमिक्स) आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ जुलै २०१८ रोजी २३ ते ३३ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2018
  • अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०१८
  • अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता –

The Asstt. General Manager (IR & HRD) Bank of Maharashtra Lokmangal 1501, Shivaji Nagar Pune-411005

  • अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2PlvUFc
  • ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2tqqPW6

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 13 =