चौफेर न्यूज –

  • डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) – २७ जागा

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, सशस्त्र दलांमध्ये किंवा पोलीस अधिकारी म्हणून कमीतकमी ५ वर्षे सेवा

वयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी २८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

  • फायर ऑफिसर – २१ जागा

शैक्षणिक पात्रता – बीई (फायर) किंवा बी.टेक (Safety & Fire Engineering) किंवा बी.टेक (Fire Technology & Safety Engineering) किंवा बी.एस्सी.(Fire) किंवा समतुल्य आणि ५ / १० वर्षाचा अनुभव

 

वयोमर्यादा – ३१ ऑगस्ट २०१८ रोजी ३५ ते ६२ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ सप्टेंबर २०१८

अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2wYK1ZN

ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2wSYDK5

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × five =