चौफेर न्यूज –

  • फिटर – २१० जागा
  • वेल्डर (G&E) – ११५ जागा
  • टर्नर – २८ जागा
  • मशीनिस्ट – २८ जागा
  • इलेक्ट्रिशिअन – ४० जागा
  • मेकॅनिक मोटर वाहन – १५ जागा
  • डिझेल मेकॅनिक – १५ जागा
  • ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १५ जागा
  • प्रोग्राम आणि सिस्टम एडमिन असिस्टंट – ४० जागा
  • कारपेंटर – १० जागा
  • प्लंबर – १० जागा
  • MLT पॅथॉलॉजी – ३ जागा

शैक्षणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय

वयोमर्यादा – १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ सप्टेंबर २०१८
  • अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2oDR4Dp

· ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2ML6t36

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

19 + 2 =