नाशिक : मनमाड येथे काल डॉक्टर व नर्सला झालेल्या मारहाणीनंतर आज जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.

मात्र संबंधितांना अटक झाल्यामुळे संप दुपारी मागे घेण्यात आला असून नाशिक जिल्हा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभाग दुपारी सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 2 =