चौफेर न्यूज – विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, शहर शाखेच्या वतीने चिंचवडगाव येेथे   श्रीरामकथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या रविवारी किंग मार्शल आर्टतर्फे महिलांसाठी मोफत आत्मसंरक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील श्री मोरया गोसावी समाधी मंदिर पटांगणात सकाळी नऊ वाजता हे शिबीर होणार आहे. यावेळी महिलांना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आशिहारा कराटे इंटरनॅशनलचे संचालक हुसेन नारकर, आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक जयदेव म्हमाणे हे मार्गदर्शन करणार आहेत. शिबीराला जास्तीत-जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

15 − four =