पिंपरी चिंचवड : वाकड येथील लाइफपॉइंट मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध लाइफपॉइंट क्रीडा दिन विविध क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या हस्ते झाले. तसेच, स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा लाइफपॉइंटचे अध्यक्ष डॉ. सुरेश संघवी, संचालक डॉ. कैलास बोथारे, डॉ. जगदीश जाधव, डॉ. शोभा संघवी, डॉ. प्रतिभा बोथारे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी डॉ. सपना सगरे यांनी लाइफपॉइंट रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा माफक दरात उपलब्ध असल्याची माहिती दिली. क्रिकेट या प्रकारात (पुरूष) स्पर्धेत प्रथम – मेट्रो संघ, द्वितीय- लाइफपॉइंट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संघ, तिसरा- श्रमिक संघ.

महिला गटात- प्रथम- रिसर्च संघ तर द्वितीय क्रमांक – लाइफपॉइंट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल संघाने पटकावला.

उर्वरित स्पर्धेचा निकाल ः –

बॅडमिंटन (पुरुष) – डॉ. प्रणव रडकर, संतोष गोडांबे, संदीप..

महिला गटात – वीणा कदम, प्रतिक्षा, डॉ. स्मिता…

मुले – अनन्या जाधव, वीणा अमृतकर.

टेबल टेनिस – डॉ. प्रणव रडकर, सुनील चौधरी, निखिल चव्हाण, तन्मय मोगरा.

पूल टेबल – हबीब सय्यद, विशाल निकाळजे, संतोष गोडांबे.

कॅरम – रवींद्र तिरवा, क्रांती जाधवर, अभिजीत कापशीकर.

चेस – सुनील चौधरी, अश्रूबा खुळे, देबाश्री पांडा.

धावणे – पुरुष ः केतन परदेशी, रवि दुराईराज, दीपक बोथ.

धावणे (महिला) ः पूनम साबळे, संघमित्र सूर्यवंशी, मनीषा लुसाडे.

धावणे (मुले) ः वेदान्त जाधव, श्‍लोक चौधरी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven − five =