पिंपरी ।  रहाटणी, पिंपळे सौदागर प्रभाग २८ येथील रहाटणी शिवाजी चौक ते स्मशान भूमी रस्त्याचे युटीडब्लुटी पद्धतीने काँक्रेटीकरण कामाचे भूमिपुजन बुधवारी (दि. १२) पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आले.

या भूमिपूजन प्रसंगी नगरसेविका शितल काटे, सुदाम काटे,  शिवशंभो सेवा मंडळाचे अध्यक्ष संपत मेटे, माउली हांडे, हभप विलास काटे, पोपट जगताप, अर्जुन काटे, सुर्यकांत काटे, राजू हांडे, उत्तम काटे, कृष्णात माकनीकर, बाळासाहेब भुंडे, संदीप काटे, पिंपळे सौदागर विठ्ठल रुक्मिणी वारकरी सस्थेचे अध्यक्ष संदेश काटे, सुभाष वाणी, अॅड. प्रसन्न लोखंडे, सागर भिसे, पंकज काटे, तसेच पिंपळे सौदागरमधील ग्रामस्थ, ज्येष्ट नागरिक व शिवशंभो सेवा मंडळाचे व विठ्ठल रुक्मिणी वारकरी संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × one =