चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पिंपरी विधानसभा प्रमुखपदी नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभा प्रमुखपदी माजी नगरसेवक अनंत को-हाळे, भोसरी धनंजय आल्हाट यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यलायतून शिवसेना, सचिव खासदार अनिल देसाई यांनी पाठविलेल्या पत्राद्वारे ही माहिती कळवली आहे.

 

पदाधिकारी पद, नाव पुढीलप्रमाणे :-

 

पिंपरी विधानसभा :-

विधानसभाप्रमुख : प्रमोद कुटे.

उपशहरप्रमुख : अमोल निकम (प्र.क्र.१०,१४,१५), तुषार नवले (प्र.क्र.१९,२०,२१,३०).

विधानसभा संघटक : जितेंद्र ननावरे (प्र.क्र.१९,२०,२१,३०), रोमी संधू (प्र.क्र.१०,१४,१५).

विधानसभा समन्वयक : किरण मोटे (प्र.क्र.१९,२०,२१,३०), माधव मुळे (प्र.क्र.१९,२०,२१,३०), अमित धुमाळ (प्र.क्र.१०,१४,१५), भाविक देशमुख (प्र.क्र.१०,१४,१५).

कार्यालयप्रमुख : बशीर सुतार (पिंपरी चिंचवड शहर कार्यालय).

कार्यालय सचिव : ज्ञानेश्वर शिंदे (पिंपरी चिंचवड शहर कार्यालय).

 

चिंचवड विधानसभा :-

विधानसभाप्रमुख : अनंत को-हाळे.

उपशहरप्रमुख : नवनाथ तरस (प्र.क्र.१६,१७,१८), सोमनाथ गुजर (प्र.क्र.२३,२४,२५), सुनिल ढोरे (प्र.क्र.२९,३१,३२).

विधानसभा संघटक : हरेश नखाते (प्र.क्र.२२,२६,२७,२८,२९,३१,३२), संतोष सौदणकर (प्र.क्र.१६,१७,१८,२३,२४,२५).

विधानसभा समन्वयक : संपत पवार (प्र.क्र.२३,२४,२५), दीपक ढोरे (प्र.क्र.२९,३१,३२), विजय साने (प्र.क्र.२२,२६,२७,२८,२९,३१,३२), रामभाऊ जमखंडी (प्र.क्र.१६,१७,१८,२३,२४,२५).

 

भोसरी विधानसभा :-

विधानसभाप्रमुख : धनंजय आल्हाट.

उपशहरप्रमुख : युवराज कोकाटे  (पिंपरी चिंचवड शहर), अभिमन्यू लांडगे (पिंपरी चिंचवड शहर).

विधानसभा संघटक : नेताजी काशिद (भोसरी विधानसभा), राहुल गवळी (भोसरी विधानसभा).

विधानसभा समन्वयक : अनिल सोमवंशी (भोसरी विधानसभा), वसंत भोसले (भोसरी विधानसभा),सर्जेराव भोसले (भोसरी विधानसभा),परशुराम आल्हाट (भोसरी विधानसभा), दत्तात्रय भालेराव (भोसरी विधानसभा – शासकीय योजना).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × five =