सांगवी  : नगरसेविका शारदा सोनवणे यांच्या पुढाकाराने तसेच लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. जयंतीनिमीत्त भाजपा सांगवी विभागाच्यावतीने परिसरातील शंभरहुन अधिक लहान दुकानदार, पानटपरी चालकांना मोफत डस्टबिन वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका शारदा सोनवणे यांनी केले होते. यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, नगरसेवक संतोष कांबळे, जवाहर ढोरे, धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, हिरेन सोनवणे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve + nineteen =