खाऊखुशाल : नाशिक की कोल्हापूर.. कोणती मिसळ?
कोल्हापुरी मिसळ, नाशिक मिसळ, कारवारी भेळ, दडपे पोहे, शेवभाजी, खास मराठी चवीच्या भाज्या.. अशा वैविध्यपूर्ण पदार्थानी नटलेल्या ‘झकास मिसळ एक्सप्रेस’ला भेट देणं हा खवय्यांसाठी...
इस्कॉनच्यावतीने गुरुवारी श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे आयोजन
पिंपरी चिंचवड - दरवर्षीप्रमाणे
यंदाही पिंपरी चिंचवड शहरात इस्कॉन – श्रीगोविंद धामच्यावतीने श्री जगन्नाथ रथयात्रा
महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. ३०...
साक्री प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये बालदिन साजरा
साक्री – प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे दि. १४ गुरूवार रोजी बालदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी सुंदर असे फलकलेखन करण्यात आले. यावेळी...
केंद्रीय कर्मचार्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ
सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दिवाळीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली असून 1 जुलै 2016 पासून नवा...
शहरात विविध विकास प्रकल्पांचे भूमीपूजन व उद्घाटन अजितदादा पवार यांच्या हस्ते
दिनांक : ०३ जानेवारी २०१७ – पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबध्द असल्याचे मत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड...
प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये ‘फॅन्सी ड्रेस’ स्पर्धेसह ‘ख्रिसमस’ सण साजरा
साक्री – येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूल येथे मंगळवार
दि. २४ डिसेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच ख्रिसमस सण साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी...
प्रा. शितलकुमार रवंदळे यांचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांना नुकताच दिल्लीतील इंडिया इंटरनॅशनल सेंटरचा राष्ट्रीय स्तरावरील ‘एचझङजध-इखङखढध एछणछउख-ढजठ ेष खपवळर 2016’ हा...
‘तुम्ही ज्या शाळेचे विद्यार्थी आहात, त्याचा मी हेडमास्तर’
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीसाठी योग्य वेळी उमेदवार जाहीर केले जातील. इतर पक्षाचा समोरचा उमेदवार बघून इच्छुक निर्णय घेतात. मात्र पक्ष सर्व खबरदारी घेऊनच...
प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज तर्फे दिपावली सण उत्साहात साजरा
साक्री – येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व जूनियर कॉलेज तर्फे दिपावली सण उत्साहात
साजरा करण्यात आला. केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डच्या निर्देशित केलेल्या अभ्यासक्रमानुसार
विद्यार्थ्यांमध्ये...
कृष्ण भक्ती, नामस्मरणाने समाधीची अनुभूती : चित्रलेखा
पिंपरी : फुलाचा सार त्याच्या सुगंधात असतो, त्याप्रमाणे माणसाच्या जीवनाचा सार त्याच्या भक्तीत असतो. गुरुंच्या, सतांच्या, सानिध्यात ध्यान करून शांती मिळते तर कृष्ण भक्ती...