23.9 C
Pune
Monday, July 6, 2020

महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांमध्ये विकासाची गंगा आणली : नितीन काळजे

पिंपरी - भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महापालिकेत समाविष्ट गावांमध्ये विकासाची गंगा आणली. त्यामुळे परिसराचा कायापालट झाला. असे प्रतिपादन पिंपरी चिंचवडचे माजी महापौर नितिन...

शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी अण्णा बनसोडे यांना विजयी करा : वैशाली काळभोर

काळभोरनगर भागात बनसोडे यांची पदयात्रा पिंपरी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस-...

पिंपरी-चिंचडसाठी पिण्याच्या पाण्याचे पुढील ५० वर्षांचे नियोजन भाजपने केले – नगरसेवक संदिप कस्पटे

पिंपरी – सरकारी आकडेवारीनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दरवर्षी १० टक्क्यांनी वाढत आहे. गेल्या ९ वर्षांत शहराची लोकसंख्या तब्बल १० लाख वाढली आहे....

खान्देशी जनतेचा महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठींबा

अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नगरसेवक नामदेव ढाके यांचे नागरिकांना आवाहन; खान्देशातील विविध सामाजिक संघटना जगतापांच्या विजयासाठी एकवटल्या

पिंपळे निलखमध्ये आठवीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरी :- गोपेश हा गणेशखिंड, पुणे येथील केंद्रीय विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. मंगळवारी सायंकाळी घरातील सर्वजण...

निगडीत पोलीस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी :- जाधव हे निगडी वाहतूक विभागात कर्तव्यावर आहेत. बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास ते निगडीतील टिळक चौकात नाकाबंदी करीत होते. त्यावेळी भरधाव वेगात...

खडकीत वाहतूक कोंडी; वाहतुक पोलीस नसल्याने गोंधळ

पिंपरी:- खडकीमध्ये होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील सर्व वाहतूक व्यवस्था कोलमडत आहे. तसेच वाहतूक नियमनासाठी वाहतूक पोलीसच नसल्याने विद्यार्थ्यांसह महिला, ज्येष्ठांना...

पाणी, नदी पुर्नजीवन, ई-बसेस, मेट्रो, रिंगरोड, रेडझोनचा प्रश्न मार्गी लावा

‘पीसीसीएफ’ने केला पिंपरी चिंचवडकरांचा जाहीरनामा प्रसिद्ध पिंपरी : पिंपरी चिंचवडकरांना भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. पवना, आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी उचलण्यात...

भाजप सरकारला सत्तेतून खेचा – अॅड. प्रकाश आंबेडकर

पिंपरी :- सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील लोक 15 दिवस पाण्यात होते. या नागरिकांच्या मदतीसाठी सरकार आले नाही. अद्यापही मदत केली नाही. केवळ कागदी घोडे नाचविले...

त्याच त्या विषयावर कितीवेळा मते मागणार? ; राहुल कलाटे यांचा जगतापांवर प्रश्‍नांचा भडीमार

पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचा विकास केल्याचा दावा करणार्‍या आमदार लक्ष्मण जगताप यांना सर्वपक्षीय उमेदवार राहुल कलाटे यांनी जाहीर आव्हान देत प्रश्नांचा भडीमार केला...

दिवसभराच्या ठळक बातम्या

आता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रती मिळणार ई-मेलवर ?

चौफेर न्यूज - राज्यातील विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाऱ्या उत्तरपत्रिका यंदा ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणे, त्या उपलब्ध करून देण्याचे पर्याय...

टीव्ही, रेडिओ वापरा ऑनलाईन शिक्षणासाठी

चौफेर न्यूज - कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाईलऐवजी टीव्ही व रेडिओ वापरावा, अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेतर्फे शिक्षण उपसंचालकांना करण्यात...

आरोग्य

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण...