साक्री : तालुक्यातील शिवाजीनगर येथील सौरऊर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या 81 सुरक्षारक्षक व 4 माजी सैनिकांना कामावरून कमी केल्याने मेघा इंजी इन्फ्रा स्ट्रर सोलर पॉवर कंपनीच्या विरोधात सुरक्षा रक्... Read more
साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलतर्फे कला प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. पेपर, लाकडी काड्या, विविध टाकाऊ वस्तुंपासून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या अनेक वस्तूंपासून तरार केलेल्या कलाकृत... Read more
साक्री : पिंपळनेर येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांना वर्गनिहाय विषय देऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध फळ... Read more
साक्री येथील प्रचिती प्री प्रायमरी स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा साक्री : पोस्टमन, भाजीवाला, मोबाईल, पेन्सील, पुस्तक, कम्प्यूटर यासह चक्क ‘तारे जमीन पर’ अवतरले. निमित्त होते साक्री येथील प... Read more
सुमित ज्ञानेश्वर नागरे, अपर्णा हरीश भोसले, सुनीता मनोज रामोळे, प्रेरणा कैलास वाघ यांची बिनविरोधी निवड साक्री : साक्री नगरपंचायतीच्या बांधकाम सभापतीपदी सुमित ज्ञानेश्वर नागरे, स्वच्छता व सार्... Read more
साक्री : विविध राजे, महाराजे, वन्यप्राणी, अभिनेता, अभिनेत्री, ऋृषी यासह संतांच्या पोशाखाने साक्री येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमधील बालविश्व खुलले. शाळेतर्फे फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल... Read more
साक्री : शहरात ‘पैसा झाला मोठा’ या विषयावर येथे चर्चासत्र घेण्यात आले. धुळे शहरातील कर सल्लागार श्रीराम देशपांडे यांनी उपस्थितांना बंद झालेल्या पाचशे व हजार रुपरेच्या नोटांबद्दल मार्... Read more
छडवेल कोर्डे : साक्री तालुक्रातील छडवेल कोर्डे परिसरातील 33 गावांच्रा विजेची समस्रा दूर होण्राचा मार्ग मोकळा झाला आहे. छडवेल रेथील 33 केव्ही वाहिनी वाल्हवे उपकेंद्राला जोडण्रासंदर्भात रेथील... Read more
साक्री : येथील प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त शाळेत राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अतुल देव; तसेच व्यवस्थापक तुष... Read more
श्री कन्हैरालाल महाराज रात्रोत्सव आमळी : साक्री तालुक्रातील श्री कन्हैरालाल महाराज तिर्थक्षेत्र आमळी रेथे लाखो भाविकांनी रात्रेसाठी हजेरी लावली. भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे... Read more