25 C
Pune
Wednesday, March 3, 2021

ऑनलाइन अर्ज करूनही अकरावीत प्रवेश मिळाला नाही, पुन्हा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबविण्याविषयी...

चौफेर न्यूज - अकरावीच्या आतापर्यंतच्या प्रवेशप्रक्रियेत ऑनलाइन अर्ज करूनही गुणवत्ता यादीत नावच न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबविली जाण्याची...

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा, 3 जुलै रोजी होणार ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षा

चौफेर न्यूज - केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा 2021 च्या तारखांची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री निशंक यांनी...

शाळा उघडल्या पण विद्यार्थी पालकांची अनास्था, पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांत केवळ 32 % हजेरी

चौफेर न्यूज - कोरोनाचा विळखा सैल होत असल्याने शहरातील इयत्ता 9 वी ते 12 वीच्या माध्यमिक शाळा आणि कनिष्ट महाविद्यालये सोमवार (दि....

पहिली ते चौथीची शाळा भरणार दोन महिनेच

चौफेर न्यूज - करोनाचा संसर्ग कमी झाला असून आणि दुसरीकडे प्रतिबंधात्मक लसही आली आहे. त्यामुळे यापुढे  शाळा पूर्ववत सुरू होईल, असा अंदाज...

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती, नोकरीचे उत्पन्न गृहीत धरणार नाही; राज्य सरकारचा निर्णय

चौफेर न्यूज - राज्य सरकारने शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. यापुढे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी शेती आणि नोकरीचे उत्पन्न गृहीत...

मराठा उमेदवारांना MPSC परीक्षांसाठी EWS चा पर्याय निवडण्याची सूचना

चौफेर न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांसाठी "SEBC' प्रवर्गातून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS)...

शिष्यवृत्ती प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशः शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड

चौफेर न्यूज - धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम काढण्यासाठी हॅकरकडून शाळांचे लॉगिन आयडी तयार केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे...

पुण्यातील कॉलेज 11 जानेवारी पासून होणार सुरू, पुणे विद्यापीठाचा महत्वाचा निर्णय !

चौफेर न्यूज - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्यातील शाळा, कॉलेज, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर राज्यातील...

प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मधील विद्यार्थी पूर्वेश राकेश काकुस्ते याची भारतीय अंतराळ संशोधन केंद्रामध्ये...

चौफेर न्यूज -  प्रचिती इंटरनॅशनल स्कूल मधील इयत्ता सातवीतील विद्यार्थी पूर्वेश राकेश काकुस्ते या विद्यार्थ्याने नोबेल फाउंडेशन ने आयोजित केलेली Nobel Science Talent Search Exam (NSTSE) हि परीक्षा...

दहावी बोर्ड परीक्षेचा अभ्यासक्रम 50 टक्के कमी करण्याची मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांची मागणी

चौफेर न्यूज -  इयत्ता दहावी बोर्डाचा अभ्यासक्रम हा 50 टक्के कमी करा! अशी मागणी मुंबईतील मुख्यध्यापक आणि शिक्षक संघटनांनी केली आहे. कोरोनाच्या...

दिवसभराच्या ठळक बातम्या

4 हजार 279 विद्यार्थी पुणे जिल्ह्यात शाळाबाह्य

चौफेर न्यूज - एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यातील ग्रामीण कार्यक्षेत्रामधील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. यात 0 ते...

‘सक्षम’ अंतर्गत मोहीमेतील ‘हरित ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा’ वादविवाद स्पर्धेत प्रचितीतील...

चौफेर न्यूज -  सक्षम मोहिमेअंतर्गत महिन्याभरात अनेक कृषी कार्यक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत या वर्षी 'हरित ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा' या विषयावर...

आरोग्य

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण...