24.2 C
Pune
Monday, July 6, 2020

प्राधिकरणात महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारणार

पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे निगडी, प्राधिकरणामध्ये महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 62 लाख 70 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

घरफोडी करून सव्वातीन लाखांच्या दागिन्यांची चोरी

पिंपरी चिंचवड – अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून सव्वातीन लाखांचे दहा तोळे दागिने चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 31) पहाटे अडीचच्या सुमारास निगडी...

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कार्यालयीन सचिव रामदास मोरे यांचा मृत्यू

पिंपरी :-  पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातील कार्यालयीन सचिव रामदास मोरे (वय 65) यांचा लोकलच्या धकडेत मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 2)...

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिव्यांग बांधवांना ‘व्हिलचेअर’चे वाटप करण्यात आले. चिंचवडगावातील क्रांतिवीर...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखापरीक्षणातील गैरव्यवहाराची निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करा

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पिंपरी :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत लेखापरीक्षण व विशेष लेखापरीक्षणात ४२७६ कोटी ३६ लाख रुपयांचा...

गुरव समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करु…..आ. महेश लांडगे

पिंपरी चिंचवड गुरव समाजाचा स्नेह - वधूवर मेळावा संपन्न युवकांना उद्योग, व्यवसायासाठी सहाय्य करु.....आ. अण्णा बनसोडे पिंपरी...

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे संचालक शंकर पवार यांचा सत्कार

पिंपरी चिंचवड - पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. पुणे संचालकपदी शंकर पवार, सभासद, पुणे महानगरपालिका  यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल...

फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं – एकनाथ खडसे

मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्ता स्थापन झाली असली, तरी राजकीय भूकंप सुरूच आहेत. भाजपाचे राज्यातील महत्त्वाचे नेते एकनाथ खडसे यांनी माजी मुख्यमंत्री आणि...

२०२२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पूर्ण करणार – अजित पवार

मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १४ एप्रिल २०२२ पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे. अजित पवार...

प्रजासत्ताक दिनाला महाराष्ट्राचा चित्ररथ नाकारला, पश्चिम बंगाल देखील नकार

नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. महाराष्ट्राचा चित्ररथाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. महाराष्ट्राने यावेळी मराठी रंगभूमीची १७५ वर्षे या...

दिवसभराच्या ठळक बातम्या

टीव्ही, रेडिओ वापरा ऑनलाईन शिक्षणासाठी

चौफेर न्यूज - कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यासाठी मोबाईलऐवजी टीव्ही व रेडिओ वापरावा, अशी मागणी शिक्षक भारती या संघटनेतर्फे शिक्षण उपसंचालकांना करण्यात...

आता दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या प्रती मिळणार ई-मेलवर ?

चौफेर न्यूज - राज्यातील विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत देण्यात येणाऱ्या उत्तरपत्रिका यंदा ई-मेलच्या माध्यमातून मिळणार आहेत. उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करणे, त्या उपलब्ध करून देण्याचे पर्याय...

आरोग्य

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण...