26.1 C
Pune
Saturday, December 14, 2019

मावळच्या हितासाठी सुनिल शेळकेंना संधी द्या – शरद पवार

तळेगावातील सभेने मोडले आजपर्यंतच्या गर्दीचे विक्रम तळेगाव - मावळचा निकाल सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. तुमचा उत्साह, उपस्थिती हे सगळं स्पष्ट सांगतोय....

अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी पिंपरीत राष्ट्रवादी एकवटली

मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे...

पुणे जिल्ह्यात महायुतीत सर्वात आधी समन्वय व मनोमिलन भोसरीतच : शिवाजीराव आढळराव पाटील

माझ्यावेळी उभे राहून काम केलेल्या महेश लांडगे यांना विक्रमी मतांनी निवडून आणणार पिंपरी : पुणे जिल्ह्यात शिवसेना भाजप महायुतीत सर्वात आधी...

राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंना ‘मनसे’चा जाहीर पाठींबा

मावळ तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य! तळेगाव - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी व मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार...

भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांना काँग्रेसचा पाठिंबा जाहीर

 पिंपरी – भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे...

राज्यस्तरीय शालेय तेंग-सु-डो क्रीडा स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शुभदा बच्छाव हिला...

पिंपळनेर – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शुभदा अरुण बच्छाव हिने राज्यस्तरीय शालेय तेंग-सु-डो क्रीडा स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक मिळविले....

आमदार लक्ष्मण जगताप दीड ते दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार – श्रीरंग बारणे

पिंपरी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप हे दीड ते दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास शिवेसना खासदार श्रीरंग...

आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ भोसरीत मुख्यमंत्र्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद..!

भोसरी :- भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली झाली.

नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांची भाजपमधून हकालपट्टी, नगरसेवक पदही होणार रद्द?

पिंपरी - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांच्या विरोधात अर्ज कायम ठेवला आहे....

चिंचवडचे अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना वंचित बहूजन आघाडीकडून पाठिंबा जाहीर

पिंपरी | चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राहूल कलाटे यांना वंचित बहूजन आघाडीने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर...

दिवसभराच्या ठळक बातम्या

आरोग्य

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...

आरोग्यासाठी आर्द्रक (आले) का गरजेचे ?

‘आर्द्रक सर्व कंदनाम्’ असे चारकाचा-यांनी म्हंटले आहे. सर्व कंद वनस्पती औषधांमध्ये त्याचे श्रेष्ठत्व आहे. घरामध्ये असणाऱ्या व वापरल्या जाणाऱ्या वनस्पतींमध्ये आले  अधिक प्रमाणात आपण...