पिंपरी, दि. ०४ जानेवारी २०१७ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ज्ञानज्योती

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त महात्मा फुले पुतळापरिसर, पिंपरी येथे मंगळवार दि. ३

जानेवारी २०१७ रोजी सायं. ०६.३० वा. “साऊ पेटती मशाल“ या सामाजिक प्रबोधनात्मक

कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास पुणे जिल्हा उद्योग केंद्राचे माजी अधिकारी सुधिर जावळे, सामाजिक

कार्यकर्ते अजय जाधव, रामभाऊ दराडे, ज्ञानेश्वर भुमकर, गणेश शिरसागर, प्रविण कांबळे,

सुधिर जावळे, पोपट मोरे तसेच माहिती व जनसंपर्क विभागाचे किशोर केदारी, शब्बीर शेख,

प्रविण बागलाणे, अंकुश कदम, किशोर साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

समता भूमी, क्रांतीसूर्य महात्मा फुले पुतळा परिसर, पिंपरी येथे सायं. ०६.३० वा. अश्विनी

सातव-डोके, शुभांगी शिंदे व सहकारी प्रस्तुत “साऊ पेटती मशाल“ हा सामाजिक प्रबोधनात्मक

कार्यक्रम सादर करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुञसंचालन किशोर केदारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here