मुंबई :  शिवसेनेने विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पुणे शहरात भाजपने आठच्या आठही जागेवर उमेदवार दिल्यानं पुणे शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. दरम्यान, शिवसेनेकडून दुसरी यादी लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.

शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारांची नावे

1. आदित्य ठाकरे – वरळी

2. राजश्री पाटील – नांदेड दक्षिण

3. महेंद्रशेठ दळवी – मुरूड

4. पांडुरंग सकपाळ – मुंबादेवी

5. विठ्ठल लोकरे – गोवंडी

6. प्रीती संजय – वडनेरा

7. चिमणराव पाटील – एरंडोल- पारोळा

8. यामिनी जाधव – भायखाळा

9. नागेश पाटील अष्टीकर – हदगाव

10. वैभव नाई – कुडाळ

11. प्रताप सरनाईक – ओवळा माजीवाडा

12. जयदत्‍त क्षीरसागर – बीड

13. संदीपान भुमरे – पार – ठाणे

14. पांडुरंग वडोला – शहापूर

15. अब्दुल सत्‍तार – सिल्‍लोड

16. अनिल राठोड – नगर शहर

17. संजय शिरसाट – औरंगाबाद दक्षिण

18. संजय राठोड – दिग्रस

19. रविंद्र वायकर – जोगेश्‍वरी पूर्व

20. प्रदीप शर्मा – नालासोपारा

21. अमशा पडवी – अक्‍कलकुवा

22. निर्मला गावित – इगतपुरी

23. विजय पाटील – वसई

24. शावजी बापू पाटील – सांगोला

25 महेंद्र थोरवे – कर्जत

26. हिकमत उधाण – घनसावंगी

27. अनिल बाबर – खानापूर

28. विनोद घोसाळकर – श्रीवर्धन

29. रमेश बोरनावे – वैजापूर

30. विशाल कदम – गंगाखेड

31. भास्कर जाधव – गुहागर

32. एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखडी

33. उल्हास पाटील – शिरोळ

34. योगेश कदम – दापोली

35. रमेश लटके – अंधेरी पूर्व

36. अर्जुन खोतकर – जालना

37. संतोष बांगर – कळमनुरी

38. राजेश क्षीरसागर – कोल्हापूर उत्‍तर

39. संग्राम कुपेकर – चंदगड (कोल्हापूर)

40. अजय चौधरी – सेवरी

41. सुजित मिचणेकर – इचलकरंजी

42. संजय रायमुलकर – मेहकर

43. विजय शिवतारे – पुरंदर

44. रविंद्र वायकर – जोगेश्‍वरी पूर्व

45. विठ्ठल लोकरे – गोवंडी

46. सुनिल राऊत – विक्रोळी

47. प्रकाश सुर्वे – मागाठाणे

48. सुनिल प्रभू – दिंडोशी

49. प्रकाश अविटकर – राधानगरी

50. गौतम चाबुकस्वार – पिंपरी

51. विशाल कदम – गंगाखेड

52. नितीन देशमुख – बाळापूर

53. सुभाष सबणे – देगलूर

53. ज्ञानराज चौगुले – उमरगा लोहारा

54. तुकाराम काटे – अनुशक्ती नगर

55. प्रकाश फतारपेकर – चेंबूर

56. मंगेश कुडाळकर – कुर्ला

57. संजय पोतनीस – कलिना

58. सदा सारवणकर – माहीम

59. गुलाबराव पाटील – जळगाव ग्रामीण

60. किशोर पाटील – पाचोरा

61. दादाजी भुसे – मालेगाव

62. राजाभाऊ वझे – सिन्नर

63. अनिल कदम – निफाड

64. योगेश घोलप – देवळाली

65. सुरेश गोरे – खेड – आळंदी

66. संभाजी पवार – येवला

67. सुहास खांडे – नांदगाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here