साक्री – प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या २० खेळाडूंची विभागीयस्तरीय रोल बॉल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. धुळे जिल्हा रोल बॉल स्केटिंग क्रीडा स्पर्धा २०१९-२० सोमवारी पार पडल्या. या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुला-मुलींच्या संघांनी चमकदार कामगिरी केली. यात…

१४ वर्ष वयोगट मुलींचा संघ –

१) क्रिष्णा सुधीर अकलाडे

२) यशिका दिलीप भामरे

३) समता राजेंद्र कांकरिया

४) चिन्मयी आकाश शिरोडे

५) धनश्री निळकंठ कुवर

६) प्रियंका भुपेंद्र पाटील

७) प्रेक्षा दीपक पवार

८) सानिया अनिस पटवे

१४ वर्ष वयोगट मुलांचा संघ –

१) देवेश सतीष नांद्रे

२) तेजस प्रवीण बोरसे

३) तनिष्क धनराज गांगुर्डे

४) हर्षवर्धन प्रवीण मोरे

५) निखिल संजय सोनवणे

६) मोहित संदीप देवरे

७) यश सुभाष जैन

८) श्लोक भटूलाल जैस्वाल

९) सम्यक राजेंद्र कांकरिया

१०) सक्षम महेंद्र नेरकर

११) सार्थक जितेंद्र येवले

१२) आदित्य योगेश बच्छाव

      या खेळाडूंची विभागस्तरावर रोल बॉल स्केटिंग स्पर्धेसाठी निवड झाली. प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन श्री. प्रशांत पाटील, प्राचार्य अतुल देव, प्राचार्या भारती पंजाबी, व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे आदींनी खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here