साक्री –    रंगोत्सव राष्ट्रीय कला स्पर्धा मुंबई यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या विविध कला स्पर्धेत प्रचिती इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत वर्ग तिसरीचा विद्यार्थी अर्णव कपिल पाटील याने रंगभरण स्पर्धेत देशात दुसऱ्या गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच, 50 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळविले. यासह 20 विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सन्मानचिन्ह प्राप्त झाले आहेत.                                       

या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री.  प्रशांत पाटील,  प्राचार्य अतुल देव,  प्राचार्या भारती पंजाबी,  व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे, संस्थेचे कलाशिक्षक भूपेंद्र साळुंखे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

राष्ट्रीय रंगभरण स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी…

या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री.  प्रशांत पाटील,  प्राचार्य अतुल देव,  प्राचार्या भारती पंजाबी,  व्यवस्थापक वैभव सोनवणे, तुषार देवरे, संस्थेचे कलाशिक्षक भूपेंद्र साळुंखे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here