पिंपरी चिंचवड भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर, सहाय्यक आयुक्त आशादेवी दुरगुडे, अण्णा बोदडे, सुरक्षा अधिकारी विलास वाबळे, सामाजिक कार्यकर्ते अजहर खान महमंद शाह, रहीम सय्यद आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here