’रानवाट प्रोड्युकॅशन्स’ निर्मित ऑस्करवाडी मराठी वेबसिरीजमधून उलगडतेर शेतकरी, ग्रामीण जीवन
पुणे : रानवाट प्रॉडक्शन्स निर्मित ’शेतकर्राला सुद्धा इज्जत आहे’ रा व्हिडिओला देशभरातून लाखो प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. सोशल मीडिरावर तरुणाईकडून हा व्हिडीओ शेरर केला जात आहे. जवळपास 70 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. ग्रामीण जीवन, तेथील समस्रा, शेतकर्रांचे प्रश्न, त्राचे निराकरण आणि इतर ग्रामीण भागातील किस्से-कथा मनोरंजकपणे मांडण्रासाठी सुरु झालेल्रा ’ऑस्करवाडी’ रा मराठी वेबसीरीजमधील हा भाग असून, तो नुकताच 6 डिसेंबरला प्रदर्शित झाला. अवघ्रा आठवड्याभरात रा व्हिडिओला लाखो प्रेक्षकांनी पहिले आहे. अवकाळी, दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा रामुळे शेतकरी पिचला जात असताना, त्राने केलेल्रा कष्टाची जाणीव ठेवून आपण त्राला सन्मानाने वागवारला हवे, असा संदेश रा व्हिडिओतून दिला आहे.
तरुणांना कला सादर करण्याची संधी…
’ऑस्करवाडी’ ही मराठी वेबसिरीज पुरंदर तालुक्रातील भिवरी रा गावातील तरुणांनी बनवली असून, रानवाट प्रॉडक्शनची निर्मिती, तर रेवले अमृततुल्र राची प्रस्तुती करत आहे. इंटरनेटचा झपाट्याने वाढत असलेला वापर आणि सोशल मीडिरा वापरणार्रांची वाढती संख्रा रातून अनेकांना आपली कला सादर करण्राची संधी मिळत आहे. ’रुट्युब’चा आधार घेत अनेकजण आपली कला जगाच्रा कानाकोपऱरात पोहचविण्राचा प्ररत्न करत आहेत. सामाजिक विषरांवर वेबसिरीजच्रा माध्रमातून प्रकाश टाकत आहेत. ’ऑस्करवाडी’चे आजवर 64 भाग प्रसारित झाले आहेत. जवळपास 75 देशांतून प्रेक्षकवर्ग राच्राशी जोडलेला आहे. अतिशर साधेपणाने आणि नैसर्गिक पद्धतीने सर्व भागाचे चित्रीकरण पुरंदर तालुक्रात केले जात आहे.
अशी आहे ऑस्करवाडीची टीम…
रा वेबसिरीजचे लेखक आणि दिग्दर्शक अक्षर कटके, संवाद लेखक परेश मरकड, छाराचित्रण आणि संकलन मंगेश टाकले, प्रोड्युकॅशन्स हेड आणि डिजिटल मार्केटिंग शुभम कोरडे आहेत. भिवरी गावातील अनेक नागरिकांनीही रा टीमचे कौतुक केले असून, त्रांना सर्वतोपरी सहकार्र केले जात आहे. संदीप कटके रांच्रासह इतर अनेक तरुण मंडळी रा ऑस्करवाडीच्रा टीमला पाठबळ देत आहेत. ऑस्करवाडीच्रा टीमने ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. रावेळी संदीप कटके, निर्माता विठ्ठल कटके, दिग्दर्शक अक्षर कटके, कलाकार कुंडलिक घिसरे, प्रिरांका पालकर, पूजा वाल्हेकर, सारली कामठे, शुभम कोरडे, कादंबरी होले, संदीप गारकवाड, वैभव भोसले, ऐश्वर्रा दासले आदी उपस्थित होते.
’शेतकर्राला सुद्धा इज्जत आहे’
वेबसिरीजच्रा रा भागात एक श्रीमंत व्रक्ती शेतकऱरांच्रा मालाची किंमत करताना दिसतो. त्राला शेतकऱरांची मुलगी रोग्र भाषेत उत्तर देते. सोन्राच्रा दुकानात कधीच तुम्ही किंमत कमी करत नाही. आहे त्रा किमतीला सोने विकत घेता. परंतु शेतक़र्यांचा मालाला नेहमी कमी किंमत करून मागितली जाते. असा दुजाभाव चालणार नाही. सोन्राने तुमचे पोट भरणार नाही. पण शेतकऱराने उत्पादन बंद केले, तर कार होईल विचार करा. असा मार्मिक संदेश रातून देण्रात आला आहे. त्रामुळे हा भाग सध्रा कांद्याच्रा वाढलेल्रा किमतीने बोलणार्रा व्रक्तींना एक प्रकारे चपराक देणारा आहे.
कोट…
आज पर्रंत केलेल्रा प्रसारित भागातील हा भाग एकदम मनाला चटका देऊन गेला. खरेच खूप भारी आहे तुमची ऑस्करवाडी टीम. तुमच्रा टीमकडून शेतकर्राला हमीभाव मिळावा, रासाठी हा भाग शासनाच्रा डोळ्रात अंजन घालण्राइतका छान आहे. शेतकरी आणि ग्रामीण जीवनावर अनेक विषर तुम्ही हाताळावेत.
– विकास लवटे, रूट्यूब वापरकर्ता