Chaupher News

पिंपरी : हर्षवर्धन यादवने दोहा ( कतार ) येथे झालेल्या १४ व्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक पटकावले. त्याचे सर्व पिंपरी चिंचवड शहरातून कौतुक होत असून त्याला महापालिकेच्या क्रीडा धोरणांतर्गत आर्थिक साहाय्य देण्यात आले.
आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, यांच्या सस्ते त्याला आर्थिक सहाय्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here