साक्रीच्या प्रचिती इंटरनॅशनल स्कूलमध्ये पुढील वर्षीचे प्रदर्शन
पुढील वर्षाचे प्रदर्शन स्थळ निश्चित करण्रात आले. हे प्रदर्शन प्रचिती इंटरनॅशनल स्कूल साक्री रेथे होईल. रावेळी मंडळाचे अध्रक्ष पी. झेड. कुवर रांनी प्रदर्शनाविषरी विस्तृत माहिती दिली. गटशिक्षणाधिकारी बी. बी. भील रांनी प्रदर्शनाच्रा रशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी व मुख्राध्रापकांनी सहकार्र करण्राचे आवाहन केले. मुख्राध्रापक संघाचे मार्गदर्शक बी. के. नांद्रे, मुख्राध्रापक संघाचे अध्रक्ष बी. डी. देसले रांनीही
मार्गदर्शन केले.
साक्री : रेथील पंचारत समिती, तालुका मुख्राध्रापक संघ, तालुका विज्ञान अध्रापक मंडळ रांच्रा संरुक्त विद्यमाने 6 ते 7 डिसेंबर रा कालावधीत तालुकास्तरीर विज्ञान प्रदर्शन व लोकसंख्रा शिक्षण प्रदर्शन छडवेल पखरुण (ता. साक्री) रेथील श्रमिक विद्यालरात होणार आहे. रासंदर्भात पूर्व तरारीसाठी रेथील न्रू इंग्लिश स्कूलच्रा सभागृहात शिक्षण विस्तार अधिकारी, मुख्राध्रापक व विज्ञान शिक्षक रांची संरुक्त बैठक
घेण्रात आली.
बैठकीच्रा अध्रक्षस्थानी मुख्राध्रापक संघाचे मार्गदर्शक बी. के. नांद्रे होते. रावेळी गटशिक्षणाधिकारी बी. बी. भील, मुख्राध्रापक संघाचे अध्रक्ष बी. डी. देसले, सचिव आर. जे. पाटील, मुख्राध्रापक संघाचे जिल्हा उपाध्रक्ष जे. एच. साळूंके, सचिव के. बी नांद्रे, मुख्राध्रापक एम. एस. गांगुर्डे, आरोजक जितेंद्र मराठे, विज्ञान महामंडळाचे सुहास सोनवणो, विज्ञान मंडळाचे अध्रक्ष पी. झेड. कुवर, कार्राध्रक्ष एस. आर. बिरारीस, उपाध्रक्ष डी. व्ही. सूर्रवंशी, विस्तार अधिकारी बागूल साहेब, पगारे साहेब, इंद्रजीत देशमुख, मुख्राध्रापक व्ही. जे. वसावे, पी. एम. कदम आदी मान्रवर उपस्थित होते.
रावेळी प्रदर्शन समिती प्रमुख व्ही. जी. एखंडे, विज्ञान संघाचे व्ही. जी. बागूल, भटू वाणी, के. के. वाघ, एस. डी. शेवाळे, के. एन. माळी, एन. डी. जाधव, सचिन जाधव, बी. बी. बिरारीस, ए. वार. नांद्रे, ए. एस. पाटील, उमराव भदाणे, सर्व विज्ञान शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन विज्ञान संघाचे उपाध्रक्ष डी. व्ही. सूर्रवंशी रांनी केले. आभार मुख्राध्रापक संघाचे सचिव आर. जे.पाटील रांनी मानले.