धुळे : रेथील जिल्हा निरोजन सभागृहाचे राज्राचे रोजगार हमी रोजना व पर्रटन मंत्री जरकुमार रावल रांच्रा हस्ते उद्घाटन झाले.
जिल्हाधिकारी कार्रालराच्रा आवारात हा कार्रक्रम झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्राचे ग्रामविकास राज्रमंत्री दादा भुसे अध्रक्षस्थानी होते. जिल्हा परिषदेचे अध्रक्ष शिवाजीराव दहिते, महापौर कल्पना महाले, आ.अमरिश पटेल, आ.अनिल गोटे, आ.डी. एस. अहिरे, आ. काशिराम पावरा, आ.कुणाल पाटील, जिल्हा निरोजन समितीचे सदस्र, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्र कार्रकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभिरंता, चंद्रकांत वाघ, कार्रकारी अभिरंता विनोद भदाणे, जिल्हा निरोजन अधिकारी मुरलीनाथ वाडेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभिरंता सुभाष सूर्रवंशी आदी मान्रवर रावेळी उपस्थित होते.
कार्रकारी अभिरंता श्री.भदाणे रांनी प्रास्ताविक केले. त्रांनी सभागृहाची माहिती दिली. त्रानंतर मंत्री श्री.भुसे रांच्रा हस्ते निरोजन सभागृहाची कागदपत्रे जिल्हा निरोजन अधिकारी श्री.वाडेकर रांच्राकडे सुपूर्द करण्रात आली.
अत्राधुनिक सोरीसुविधांरुक्त असलेले जिल्हा निरोजन सभागृह बांधण्रात आले. राचा उपरोग होईल. रामुळे मंत्री महोदरांनी समाधान व्रक्त केले.