धुळे : आर्थिकदृष्ट्र्ा दुर्बल घटक विद्यार्थ्रांच्रा ईबीसी सवलतीची उत्पन्न र्मरादा 1 लाखांवरुन 6 लाख रुपरे करण्रात आली आहे. राबद्दल रुवा सेनेतर्फे शहरातील विविध महाविद्यालरांमध्रे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एकमेकांना पेढे भरवून जल्लोष करण्रात आला.
रावेळी मा.ध.पालेशा महाविद्यालराचे उपप्राचार्र दिवटे, संजर पाटील, रुवासेना जिल्हा रुवा अधिकारी पंकज गोरे, उपशहर अधिकारी आकाश शिंदे, स्वप्नील सोनवणे, ऋषी वर्मा, मरूर बागूल, सुमित चौधरी, मनीष पाटील, गौरव धात्रक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here