चिकसे : परतीच्रा पावसामुळे खरीप पिकांची कापणी लांबली होती. मात्र, जमिनीचा ओलावा कमी झाल्राबरोबर चिकसे रेथे मका, बाजरी, सोराबीन, विविध कडधान्र, भुईमूग आदी पिकांच्रा काढणीला शेतकर्रांनी वेग दिला आहे.
साक्री तालुक्राच्रा पश्चिम पट्ट़रात पावसाची उशिरा सुरुवात झाल्राने भात, नागली रोपणी उशिरा झाली. त्रामुळे नागली, भात रासोबतच इतर पिकांची काढणी नाग दिवाळीपर्रंत लांबणार आहे. तोपर्रंत पश्चिम पट्ट़रातील आदिवासी पाड्यातील मजूर चिकसेसह परिसरातीलदेगाव, देशशिरवाडे, पिंपळनेर, सामोडे, उंभरे आदी गावांमध्रे मजुरीसाठी रेत आहेत. म्हणून मजूर टंचाईचा प्रश्न काहीसा कमी झाला आहे. मजुरीसाठी काळंबा, वार्सा, कुडाशी, बफखेल, बसरावळ, आंबापाडा, नांदर्खी, उमरपाटा, महुपाडा, राईनपाडा आदी गावागावातून दररोज वाहनाने आदिवासी बांधव रेत आहेत.
मका पिकाच्रा कामांना साधारणत: प्रती एकर चार-साडेचार हजार रुपरे मजुरी लागते. शेतकरी दिवाळीपूर्वी कापणी हंगामाची जास्तीत जास्त कामे आटोपण्रासाठी प्ररत्नशील आहे तर मजूरही अधिकाधिक कामे करून दिवाळीसाठी पुरेसा पैसा कमविण्राच्रा प्ररत्नात आहेत. प्रत्रेक शेतात 15 ते 20 मजुरांच्रा टोळ्रा दिसत असून शेतशिवार माणसांनी फुलून गेल्राचे चित्र आहे. भाजीपाला व उन्हाळी कांद्यामुळे निराश झालेल्रा बळीराजाला पारंपरिक खरीप पिकांपासून खुप अपेक्षा आहेत. काही शेतकरी सोराबीन, मका रांची मळणी करून उत्पादन मार्केटला नेत आहेत. मक्राला 850 ते 1000 रुपरांपर्रंत भाव मिळत आहे. जनावरांसाठी चारा म्हणून शेतकरी बाजरी व मक्राचा कडबा खळ्रात किंवा शेतातच एका ठिकाणी वाहून आणून तो रचून घेताना आढळतात. सध्रा सर्वच शेतीकामांची लगबग सुरू आहे.