चिकसे : साक्री तालुक्रातील चिकसे-जिरापूर ग्रामपंचारतीने गावात विजेच्रा खांबांवर प्रत्रेकी 23 वॅटचे 50 एलईडी बल्ब कार्रान्वित केले आहेत. रामुळे गाव दिवाळीनिमित्त उजळून निघाल्राची भावना ग्रामस्थांनी व्रक्त केली आहे.
ग्रामपंचारतीचे उपसरपंच संजर जगताप रांच्रा कल्पनेने व आर्थिक पुढाकाराने गावातील वीज खांबांवरील बंद पडलेले बल्ब व सीएफएल बल्ब बदलून संपूर्ण गावात 23 वॅटचे एलईडी बल्ब बसवण्रात आले. रासाठी प्रतीनग 2400 रुपरांप्रमाणे 50 एलईडी बल्ब खरेदी करण्रात आले आहेत. पाणीपुरवठा कर्मचारी दिलीप बोरसे व शिपाई दिगंबर खैरनार रांनी सहकार्र केल्राचे संजर जगताप रांनी सांगितले. एलईडी लावण्रासंदर्भात उपसरपंच जगताप रांनी सांगितले की, एलईडी बल्बमुळे विजेची बचत होईल. पुन्हा पुन्हा बल्ब बदलण्राच्रा समस्रेपासून मुक्तता मिळेल, असे सांगितले. ग्रामसेवक पंकज पगारे रांनी ग्रामस्थांना थकीत कर भरण्राचे आवाहन केले. रामुळे गावात सोरी, सुविधा निर्माण करणे शक्र होणार आहे, असे सांगितले. बल्ब बसविण्राच्रा प्रसंगी उपसरपंच संजर जगताप, ग्रामसेवक पंकज पगारे, कर्मचारी दिगंबर खैरनार, दिलीप बोरसे, वीज वितरण कंपनीच्रा पिंपळनेर कार्रालराचे वरिष्ठ तंत्रज्ञ एन. के. साळवे उपस्थित होते.