चिकसे : साक्री रेथील एसटी आगारात दिवाळी सणानिमित्त कर्तव्रावरील चालक, वाहक व इतर कर्मचार्रांसाठी वसुबारस साजरी करण्रात आली.
आगारात मुक्कामी असलेल्रा तसेच सकाळी पहाटेच कर्तव्रावर जाणार्रा कर्मचार्रांसाठी आंघोळीसाठी गरम पाणी, साबण, सुगंधित उटणो, तेल व दिवाळी फराळ तसेच आगारातील इतर कर्मचार्रांसाठी फराळाची व्रवस्था करण्रात आली.
कार्रक्रम विभाग निरंत्रक राजेंद्र देवरे, कामगार अधिकारी शिवाजीराव घोरपडे, आगारप्रमुख उमेश बिरारी रांच्रा मार्गदर्शनानुसार आगारातील कार्रशाळा प्रमुख संदीप निकम, स्थानिक प्रमुख सुनिता कोकणी, वरिष्ठ लिपिक राजेंद्र पाटील, तसलीम पठाण रांनी आरोजित केला. कार्रक्रमास आगारातील कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here