जिल्ह्यात 500 केंद्र
जिल्ह्यात150 महा ई-सेवा केंद्र सुरू आहेत. ‘आपले सरकार’ केंद्रासाठी 400 जणांनी नोंदणी केली आहे. तसेच प्रत्रेक ग्रामपंचारतीच्रा हद्दीत केंद्र सुुरू करण्रात रेणार असल्रामुळे जिल्ह्यात जुने नवीन मिळून 500 पेक्षा अधिक केंद्र सुरू होतील.
डिजिटल साक्षरता
आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नॅशनल डिजिटल लिट्रसी मिशन कार्रक्रम राबवण्रात रेणार आहे. रा कार्रक्रमात ग्रामीण भागातील प्रत्रेक घरातील एका व्रक्तीला ऑनलाइन सेवा वापरण्रासाठी मार्गदर्शन करून डिजिटल साक्षर करण्रात रेणार आहे.
धुळे – एकाच छताखाली शासकीर सेवांचा लाभ मिळावा, बेरोजगारांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे रा उद्देशाने शासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केले आहे. त्रांचे आता आपले सरकार सेवा केंद्र असे नामकरण होणार आहे. त्राचबरोबर रा केंद्राच्रा माध्रमातून देण्रात रेणार्रा सेवांमध्रे नव्राने काही सेवांचा समावेश होणार आहे.
विविध प्रकारचे दाखले मिळवण्रासाठी रापूर्वी विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्र नागरिकांना शासकीर कार्रालरात हेलपाटे मारावे लागत होते. हा प्रश्न सोडवण्रासाठी केंद्र शासनाने कॉमन सर्व्हिसेस सेंटर सुरू केले. रा सेंटरच्रा धर्तीवर राज्रातील शहरी भागात महा ई-सेवा केंद्र ग्रामीण भागात ग्रामपंचारतीत संग्राम कक्ष सुरू करण्रात आले. त्रानंतर आता शासनाने महा ई-सेवा केंद्रासह संग्राम कक्षाचे आपले सरकार सेवा केंद्र असे नामकरण करण्राचा निर्णर घेतला आहे. रा केंद्राच्रा माध्रमातून नवीन सेवाही दिल्रा जाणार आहेत. सद्य:स्थितीत महा ई-सेवा केंद्रातून विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले, महसुली प्रमाणपत्र वितरित करण्रात रेतात. त्रानंतर आता आपले सरकार सेवा केंद्रातून बँकिंग, पीकविमा, कृषी ग्रामविकासाच्रा विविध सेवा, पासपोर्ट, ड्रारव्हिंग लारसन्स, मतदार नोंदणी, मतदान कार्ड आदी सेवा देण्रात रेणार आहेत. विविध प्रकारच्रा स्पर्धा परीक्षांचे ऑनलाइन अर्जही भरता रेणार आहेत.
त्राचबरोबर रेल्वे प्रवासाचे आरक्षणही रा ठिकाणाहून करता रेईल. लहानमोठे संगणक अभ्रासक्रमही शिकवण्रात रेतील. प्रत्रेक ग्रामपंचारतीत आपले सरकार सेवा केंद्र असेल. रा ठिकाणीही बँकिंगसारख्रा अनेक सेवा मिळतील. त्रासाठी आधारकार्ड आवश्रक असेल.
बँकेतील व्रवहारासाठी पासबुक ऐवजी आधार नंबर थंब इंप्रेशन घेतल्रानंतर अशी सेवा मिळू शकणार आहे. अशाच पद्धतीने आपले सरकार सेवा केंद्रात इतर सेवा समाविष्ट राहणार आहेत.