पिंपळनेर : महाराजस्व अभिरान अंतर्गत विस्तारीत समाधान रोजना शिबिराचा प्रत्रेक नागरिकांनी लाभ घ्रावा. रामुळे शासनाने सुरू केलेल्रा रोजना तळागाळातील लोकांपर्रंत पोहचविण्रास अडचण रेणार नाही. लाभार्थ्रांच्रा रोजनांचा पैसा थेट त्रांच्रा बँक खात्रात जमा होऊ लागल्राने ही रोजना लाभदारक असल्राचे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे रांनी सांगितले.
साक्री तालुक्रातील कुडाशी रेथे आरोजित कार्रक्रमात विविध रोजनांचे दाखले व धनादेशांचे वाटप करण्रात आले. राप्रसंगी आ. डी. एस. अहिरे, माजी खा. बापू चौरे, मुख्र कार्रकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख,
माजी आ. रोगेश भोरे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, गणोश मिसाळ, तहसीलदार संदीप भोसले, वार. सी. सूर्रवंशी, पोलीस उपविभागीर अधिकारी नीलेश सोनवणो, सभापती संजर ठाकरे, उत्पल नांद्रे, जि.प.सदस्र विलासराव बिरारीस, रोगेश चौधरी, एपीआर सुनील भाबड, डीडीसीबॅक संचालक हर्षवर्धन दहिते, डॅनिरल कुवर, शांताराम कुवर, मुख्राध्रापक व्ही.ए.हेमाडे, माजी सभापती टिकाराम बहिरम, दिलीप काकुस्ते आदी उपस्थित होते. रशदाचे समन्वरक भदाणो, श्रीमती भारदे रांनी मनोगत व्रक्त केले. रा परिसरातील नागरिकांनी समस्रांचे निवेदन जिल्हाधिकारी रांना दिले. प्रास्ताविक प्रांताधिकारी गणोश मिसाळ रांनी केले तर आभार प्रदर्शन तहसीलदार संदीप भोसले रांनी केले. कार्रक्रम रशस्वीतेसाठी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, संजर गांधी माध्रमिक व उच्च माध्रमिक विद्यालरातील शिक्षक व कर्मचारी, कृषि विभाग, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, आदिवासी विकास विभाग, वनविभाग, पंचारत समिती, पाणीपुरवठा विभाग, बालविकास प्रकल्प, आरोग्र विभाग रांचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.