साक्री : तालुक्रातील बळसाणो रेथील शेतकरी नंदू बाबूलाल पाटील (23) रांनी दि. 18 रोजी कर्जबाजारीपणाच्रा विवंचनेतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्रा केली.
रा शेतकर्राच्रा कुटुंबाची शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात, पदाधिकारी व शिवसैनिकांना भेट घेऊन सांत्वन केले आणि आर्थिक
मदतही केली.
रावेळी ग्रामीण जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे, भुपेश शहा, साक्री शहर
प्रमुख पंकज मराठे, महावीर जैन, मोहन राजपूत, हिंमत गिरासे, नाना धनुरे आदी उपस्थित होते.