पिंपरी : निर्भरा महिला मंच आरोजित निर्भरा दिवाळी महोत्सव” रा कार्रक्रमाचे उदघाट्न शहर शिवसेना शहरप्रमुख राहुल कलाटे रांच्रा हस्ते
करण्रात आले.
रावेळी कोकणे चौक जेष्ठ नागरिक संस्थेचे आधारस्तंभ शरद (आण्णा) कोकणे, अध्रक्ष प्रल्हाद म्हस्के, उपाध्रक्ष रामचंद्र साळुंखे व निर्भरा महिला मंचाचे संस्थापक अध्रक्ष उल्हास उर्फ प्रविण शरद कोकणे आदी मान्रवर कार्रक्रमास उपस्थित होते.
रा वेळी कार्रक्रमात महिला बचतगट निर्मित गृहोपरोगी वस्तुंचे भव्र प्रदर्शन करण्रात आले आहे. हिंदी व मराठी लोकगीतांचा बहारदार कार्रक्रम म्रुझिकल नाईट रा कार्रक्रमाचा उपस्थित नागरिकांनी भरपुर
आनंद घेतला.