धुळे : येथे सुरेल शुभेच्छा हा सुरमयी असा अंगणी पारिजात फुलला कार्यक्रम राम मंदिरासमोर, आग्रा रोड, धुळे येथे लिम्का बुकमध्ये नोंद झालेले पारिजात आणि गायत्री चव्हाण या दाम्पत्याने पहाटे 5 वाजता सादर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here