21.7 C
Pune, India
Monday, July 16, 2018

रेल्वेत मंत्र्याच्या मद्यधुंद जावयाला महिलांकडून चोप

चौफेर न्यूज : मध्य प्रदेश कृषिमंत्र्याच्या जावयाने दारू पिऊन रेल्वेत धिंगाणा घातल्याने संतापलेल्या महिला सहप्रवाशांनी त्यांना चपलांनी बदडले. ही अतिशय लाजिरवाणी घटना छत्तीसगड एक्स्प्रेसमध्ये बुधवारी...

आयएएस अधिकाऱ्याच्या मृत्यूची सीबीआय चौकशी

चौफेर न्यूज - भारतीय प्रशासकीय सेवेतील कर्नाटक केडरचा अधिकारी अनुराग तिवारी यांच्या मृत्यूची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशीची शिफारस उत्तर प्रदेश सरकारने केली. या प्रकरणी...

दक्षिण कोरियात मून यांची अध्यक्षपदी शपथ

चौफेर न्‍यूज : दक्षिण कोरियातील अध्यक्षीय निवडणुकीत मून जे इन यांचा विजयानंतर शपथविधीही झाला. उत्तर कोरियाबरोबरचा तणाव कमी करण्यासाठी त्यांनी देशाला भेट देण्याची तयारी दर्शवली...

भारतीय लष्कर दहशतवाद्यांविरोधात राबविणार ‘कासो ऑपरेशन’

चौफेर न्यूज : दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने आक्रमक धोरण स्वीकारणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दहशतवाद्यांविरोधात ‘घेराव घालणे आणि शोध मोहीम’ (कासो ऑपरेशन) तब्बल...

राजस्थानमध्ये लग्न घरात भिंत कोसळून २५ जणांचा मृत्‍यू

  चौफेर न्‍यूज : वादळामुळे राजस्थानमधील भरतपूरमध्ये एका लग्न घराची भिंत कोसळल्याने २५ जणांचा मृत्यू झाल्‍याची घटना घडली आहे. तर, या दुर्घटनेत २८ जण जखमी झाले...

इराणमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रुहानी आघाडीवर

चौफेर न्यूज -  इराणमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यामध्ये, विद्यमान राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांना दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत दोन...

टीम इंडियाचे लक्ष्य.. उपांत्य फेरीचे

चौफेर न्यूज - पाकिस्तानवर सहज विजय मिळविल्याने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आता श्रीलंकेविरुद्ध आणखी एका वर्चस्वपूर्ण विजयाची नोंद करीत उपांत्य...

बद्रीनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, इंजिनीअर ठार

  चौफेर न्यूज - उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात चीफ इंजिनीअर ठार झाला आहे. हेलिकॉप्टर बद्रीनाथहून भाविकांना घेऊन हरिद्वारच्या दिशेने जात असताना ही दुर्घटना घडली...

सरकार आवडत नसल्यास रस्त्यांवरून चालू देवू नका!’

चौफेर न्यूज - ‘आमचे तेलगू देसमचे सरकार आंध्र प्रदेशातील ज्या लोकांना आवडत नसेल त्यांनी राज्य सरकारचे निवृत्तिवेतन घेऊ नये, तसेच सरकारने बांधलेल्या रस्त्यांवरून त्यांनी चालू...

बुलेट ट्रेनचे उत्पादन भारतातच होणार – मोदी

चौफेर न्यूज - ‘बुलेट ट्रेनमुळे ‘मेक इन इंडिया’ला चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी तंत्रज्ञान भलेही जपानमधून येणार असेल पण सुटे भाग आणि उत्पादन मात्र...

दिवसभराच्या ठळक बातम्या

राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या दिशेसाठी २६ जुलैला बैठक – हेमंत पाटील

चौफेर न्यूज -  महाराष्ट्रातील काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-शिवसेना युतीच्या विरोधात तिसरी आघाडी तयार करण्यात आली आहे. या सर्व पक्षाच्या विरोधात एक सक्षम पर्याय...

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षपदी वैजयंती आचार्य

चौफेर न्यूज -  रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षपदी वैजयंती आचार्य यांची निवड करण्यात आली. तर सचिव म्हणून आदिती जोशी यांच्याकडे पदभार दिला. मावळते अध्यक्ष...

चलन दर

आरोग्य

प्राणायाम

चौफेर न्यूज -  प्राणायाम हा शारीरिक व्यायामाबरोबरच मन आणि बुद्धीवर सुसंस्कार होऊन आध्यात्मिकता निर्माण करणारा श्रेष्ठ प्रकार आहे. पंचमहाभूतातील तेज आणि तत्त्व प्राणायामाद्वारे सर्व शरीरामध्ये...

रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता रुचिकारक तेवढाच आरोग्यदायी कडीपत्ता

कडीपत्ता हे नाव काढलं तरी आठवते ती खमंग फोडणी ज्याच्या सुगंधाने मन प्रसन्न होऊन भुकेची जाणीव होते. भारत, श्रीलंका, कंबोडिया आदी देशांमध्ये कडीपत्ता (गोडनिंब)...